पुणे महाराष्ट्र

‘शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही’; चंद्रकांत पाटलांची कबुली

पुणे | आम्हाला शरद पवारांवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

शरद पवार भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. शरद पवार यांच्यावर टीका केली असली तरी राजकारणात मैत्री असायला हवी, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”

“उद्धव ठाकरेंना इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच”

“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या