महाराष्ट्र मुंबई

“मी येत्या दोन दिवसांत मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार”

मुंबई | ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील गैरप्रकारांबाबत मोठा दावा केलाय.

पदवीधर निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार केले. या निवडणुकीतील गैरप्रकारांचा उलगडा करणारी मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद मी येत्या दोन दिवसांत घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे मतदार यादीत अनेकदा आलेली होती. काही ठिकाणी कोऱ्या मतपत्रिका आल्या, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

21 वर्षाचा पोरगा सगळ्यांना पुरुन उरला; सर्वात तरुण सरपंच होणार?

भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं- चंद्रकांत पाटील

“भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही”

आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या- अजित पवार

किमान आतातरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या