पुणे महाराष्ट्र

“बाबा या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं पवारांना म्हणायचं असेल”

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित शरद पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“जलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज”

मूर्ती लहान, कीर्ति महान! ‘स्वाभिमानी’च्या प्रवक्तेपदी रणजीत बागल यांची नियुक्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या