अहमदनगर महाराष्ट्र

शिवसेना सोबत नसल्याने आमचं नुकसान पण…- चंद्रकांत पाटील

अहमदनगर | शिवसेना सोबत नसल्याने आमचं नुकसान होतं आहे पण शिवसेना सत्तेत असताना त्यांचंही मोठं नुकसान होतं असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्तच होणार आहे. एक, एक आणि एक दोन नाही तीनच होणार. त्यामुळे तीण जणा एकत्र आल्यामुळे मतांचं एकत्रीकरण होणारच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मला चंपा बोललं जातं पण आम्ही त्यास‌ उत्तर देत नाही. मुख्यमंत्री यांना उठा आणि शरद पवार यांना शपा अस म्हणणार का?, ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आलं, त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते, असा टोलाही पाटलांनी पवारांना लगावला.

थोडक्यात बातम्या-

तृणमूल काँग्रेस अडचणीत; ममता बॅनर्जींच्या आणखी एका आमदाराने दिला राजीनामा

“अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावलाय”

उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या