चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला गंभीर इशारा, म्हणाले ’11 तारखेला…’
मुंबई | आज देशातील राजकारणात अनेक हालचाली पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक 2022 ची चांगलीच रणधुमाळी पहायला मिळाली. पाच राज्यापैकी चार राज्यांमध्ये भाजपची आघाडी पहायला मिळाली. त्यामुळे सध्या भाजपमय वातावरण झालेलं पहायला मिळत आहे.
मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला, 10 तारखेला चार राज्य जिंकली आता पाहू, 11 तारखेला काय होतं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरले पाहिजे. कारण राऊत लोकसत्तेत जातील उद्या तरूण भारतमध्ये येतील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, अशातच पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर पहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेला मात्र या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे. यावरुन महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
Wheather Update : पुढील 5 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस
“ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची….”; आशिष शेलारांचा हल्लाबोल
7 सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली व्हायरल, पाहा व्हिडीओ
सुशांत सिंह राजपूतच्या दोन्ही एक्स अचानक समोरासमोर अन्…, पाहा ‘तो’ व्हिडीओ
पंजाबच्या विजयानंतर आईला मिठी मारत भगवंत मान भावूक, पाहा ‘तो’ व्हिडीओ
Comments are closed.