देश

…तर मला उपपंतप्रधानपद मिळावं; चंद्रशेखर राव यांची मागणी

चेन्नई |  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये चंद्रशेखर राव यांनी स्टॅलिन यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळत आहे.

सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन केंद्रात सरकार स्थापन करावे व त्याला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असा एक प्रस्ताव आहे. तर काँग्रेसला जास्त जागा मिळाल्यास प्रादेशिक पक्षांनी त्यास पाठिंबा द्यावा आणि मला उपपंतप्रधानपद देण्यात यावे, अशी मागणी राव यांनी केली आहे.

स्टॅलिन यांनी राव यांच्या पहिला प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या उपपंतप्रधानपदासाठी अन्य पक्ष तयार होतील का, हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या

-भाजपला 185 जागांवरच समाधान मानावं लागेल; जितेंद्र आव्हाडांचं भाकित

-भाजपचे मंत्री दुष्काळग्रस्त भागात जायला घाबरतात; अजित पवारांचा टोला

-लोकांना माझ्यात गोपीनाथ मुंडेंची छबी दिसते- धनंजय मुंडे

-मणिशंकर अय्यर शिविगाळ करणाऱ्या टोळक्यांचा म्होरक्या; भाजपचा पलटवार

-लाच मागितल्या प्रकरणी शिवसेना नगरसेवकाला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या