देश

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

नवी दिल्ली |  प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधकांची संयुक्त आघाडी उभारुन लढावं, असं वक्तव्य भीम आर्माचे प्रमुख चंद्रेशेखर आझाद यांनी केलं आहे. ते बीबीसी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बहुजन नेत्यांनी एकत्र येऊन मजबूत सरकार स्थापन करावं जेणे करुन एकच व्यक्ती तानाशाह होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भीम आर्मी निवडणूक लढवणार नाही पण बहुजनांच हित जपणाऱ्या पक्षांना आमचं समर्थन असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप

-महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?, हालचालींना वेग

-धक्कादायक! SBI च्या निष्काळजीपणामुळे लाखो ग्राहकांची महत्वाची माहिती लीक!

-पर्रिकरजी, तुमच्यावर किती दबाव असेल, हे मी समजू शकतो- राहुल गांधी

-टीव्ही प्रेमींसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून तुमचा ‘टीव्ही’ होऊ शकतो बंद

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या