Top News

सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

आैरंगाबाद | सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही, त्यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणांवर पलटवार केला आहे.

त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवारांनी माझ्या कामाचा कित्येकदा उल्लेख केला आहे, त्यामुळे हेच माझ्यासाठी खरं सर्टिफिकेट आहे. त्यामुळे सतीश चव्हाणांना मी फारसं महत्व देत नाही, असंही ते म्हणाले.

सतीश चव्हाण यांनी चंद्रकांत खैरेंवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला खैरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या