Top News

सरकार खोटं बोलत नाही याचा चंद्रकांत पाटलांनी पुरावा द्यावा!

नवी दिल्ली | सरकार खोटं बोलत नाही हे दाखवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुरावा द्यावा, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत बोलत होते. 

मला विश्वास आहे मराठा समाज अशा पद्धतीचं कृत्य कदापि करू शकत नाही. साडेतीनशे वर्षे आम्ही हे केलं नाही. असली विकृत कल्पना मराठा करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्याचं फोनवरील संभाषण आमच्या हाती लागलं आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला होता. त्यावर ते उघड करून समोर आणावे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठ्यांना आरक्षण देता येत नसेल तर त्यांच्याकडे मतं मागायलाही येऊ नका!

-अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटलांनी थेट निवडणूक लढवून दाखवावी- शरद पवार

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या