नाशिक महाराष्ट्र

न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या

जळगाव | न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय हीच न्यायाची व्याख्या आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. जळगावमध्ये ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.

पक्षात सगळ्यांना न्याय मिळू शकत नाही, काही जणांवर अन्याय होईलच. अन्याय झाला तर कूरकूर करा पण पुन्हा कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, जळगावात भाजप-सेना-खान्देश विकास आघाडीशी युती करायची की नाही?, याबाबत आपले नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका

-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

-लोकशाही वाचवण्यासाठी इमान जिवंत ठेवा- शरद यादव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या