शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंची भेट घेतली. त्यावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नारायण राणे यांनी कुणाची भेट घ्यावी, हा त्यांचा अधिकार आहे. ते कुणाला भेटतात, हे त्यांनी ठरवावं, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. 

राणे हे तसे हुशार नेते आहे. त्यांनी जरी शरद पवारंची भेट घेतली असली तरी योग्य तोच निर्णय घेतील, असं सुचक वक्तव्य पाटील यांनी केलं.

दरम्यान, आज शरद पवार यांनी कणकवलीमध्ये नारायण राणेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या-

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

-राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?

-शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!

-शरद पवार नारायण राणेंच्या घरी; राणे खरंच राष्ट्रवादीसोबत जाणार???