पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माझ्यावर टीका केलेली कशी चालते?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवारांचा अनादर करायचा नव्हता. त्यांना मी नेहमीच आदराने बोलतो. माझ्या वक्तव्याचा संदर्भ समजून घ्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं? पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली कशी चालते?, मी सामान्य माणूस आहे तर मग माझ्यावर टीका कशाला करता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मी अनेकदा टीका करतो. पण त्यावर ते कधी बोलत नाहीत. मी रात गई बात गई, अशा पद्धतीने वागणारा माणूस आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू
“देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही”
‘मी सगळं सुरू करतो, काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?’; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे
राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व, त्यांनी शिवसेनेत यावं”