छगन भुजबळ मैदानात; बीडमध्ये धडाडणार भुजबळांची तोफ!

बीड | माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेनंतर आता भुजबळांची तोफ बीडमधील होणाऱ्या समता परिषदेमध्ये धडाडणार आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेने मेळावा आयोजित केला आहे. शनिवारी बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर हा मेळावा होणारा आहे.

दरम्यान, दोन वर्ष कारावास भोगल्यानंतर ते भुजबळ बाहेर आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेच्या सांगता सभेत भुजबळांची तोफ धडाडली होती आणि त्यानंतर आता बीडमध्ये जाहीर कार्यक्रमात ते बोलणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात यांकडे सगऴ्यांच लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांची मागणी

-मोदींनी जनतेचा पैसा चोरलाय- राहुल गांधी

-16व्या वर्षीच प्रियकराकडून बलात्कार; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

-हिंदुत्वाबाबत दिलेला तो निर्णय चुकीचा होता- मनमोहन सिंग

-अंतिम सामन्यात भारताला बघून घेऊ; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांची धमकी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या