हिंमत असेल तर लाल किल्ल्याचं नाव बदलून दाखवा; भाजप मंत्र्याचं योगींना आव्हान

लखनऊ | हिंमत असेल तर लाल किल्ल्याचं नाव बदलून दाखवा, किंवा पाडून टाका, असं आवाहन उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.

 भारत एक स्वतंत्र देश आहे. आता आपण मुघल किंवा इंग्रजांचे गुलाम नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत नावे ठेवण्याची काय गरज आहे? त्यामुळे मुघलांशी निगडीत स्थळांचे नाव बदलण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह केले होते. हाच धागा पकडून त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान, ते गिरिराज सिंह ज्या रस्त्यावरुन चालतात. तो रस्ता त्यांच्या आजोबांनी बनवला आहे का ? जीटी रोड हा शेर शाहसुरी यांनी बनवला आहे. त्यांनी एक नवीन रस्ता बनवून दाखवावा, असं राजभार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तेव्हाच 50 वर्ष राजकारण करता येईल; शरद पवारांचा सल्ला

-2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार- शरद पवार

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

-दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री पंचांग काढून बसलेत- उद्धव ठाकरे

-मेकअप आणि कपड्यांवर वेळ वाया घालवू नका; मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा सल्ला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या