बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा, धराधरी कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आपआपसात भिडले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेला राडा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाहा व्हि़डीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More