बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘टाईमपास’मधील प्राजूचा ग्लॅमरस अंदाज! पहा फोटो…

मुंबई | टाईमपास चित्रपटातून प्रसिद्धीला आलेली मराठी अभिनेत्री केतकी माटेगांवकरच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. केतकी फक्त अभिनेत्री नसून ती एक गायिकासुद्धा आहे.

केतकीने ‘शाळा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं असून तीने काकस्पर्श, तानी, यांसारख्या चित्रपटांमध्ये देखिल काम केलं आहे. मात्र ती प्रसिद्धीस आली ते टाईमपास या चित्रपटातून.

करिअरच्या सुरुवातीला केतकी नेहमी साध्या पद्धतीने राहत असून सोशल मीडियावर देखिल तिचे साधेच फोटो असतं. मात्र आता तीनं तीच्या लुक्समध्ये वेगवेगळा प्रयोग करुन तिच्या हाॅट अदांनी लोकांना घायळ केलं आहे.

केतकीची आई सुवर्णा माटेगांवकर ही प्रसिद्ध गायिक असून तिचे वडील उत्कृष्ट पेटीवादक आहेत. तसेच केतकीने सुद्धा मला वेड लागले प्रेमाचे, पुन्हा एकदा, कुठे हरवून गेले, उठा उठा चिऊताई, यांसारखे अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भुमिकेसाठी केतकीला ‘इंटरनॅशनल फिल्म आणि थिएटर’ हा पुरस्कार देखिल लाभला आहे.

थोडक्यात बातम्या-

जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या स्टेडियमला दिलं जाणार नरेंद्र मोदींचं नाव!

‘…पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई का नाही?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

कुत्रा चावल्याच्या रागातून तरूणाने कुत्र्याचाच घेतला जीव!

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

एकनाथ खडसेंना भोसरी जमिन प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More