खेळ

मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना सहन होईना; अशाप्रकारे काढतायत राग

नवी दिल्ली | अत्यंत रोमहर्षक झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला. यासह त्यांनी आयपीएलचे विजेतेपद चौथ्यादा मिळवण्याचा पराक्रम केला.


मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना पसंत पडलेला दिसत नाही. त्यामुळेच चेन्नई आणि धोनीचे चाहते विविधप्रकारे आपला राग काढताना दिसत आहेत.

मुंबईच्या विजयाने चेन्नईचे चाहते नाराज झालेले आहेत. आपला राग व्यक्त करणाऱ्या चेन्नईच्या चाहत्यांचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अवघ्या एका धावानं चेन्नईला सामना गमवावा लागला होता. त्यामुळे धोनीचा चाहत्यांना हा पराभन सहन न झाल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या

-कमल हसन सर ‘देश तोडणं बंद करा’; अभिनेता विवेक ऑबेरॉयची टीका

-“सरकारने अंग काढून घेऊ नये, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा”

-लोकसभेचे निकाल काहीही लागोत, विधानसभेच्या तयारीला लागा; राज यांचे कार्यकर्त्यांना आदेश

-मी येणारच, हिंमत असेल तर दीदींनी मला अटक करुन दाखवावी- अमित शहा

-लाज त्यांना नाही तर तुम्हाला वाटली पाहिजे; मोदींचा राहुल गांधीवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या