खेळ

नव्या दमाच्या श्रेयसमोर कसलेल्या कर्णधार धोनीच्या चेन्नईचं तगडं आव्हान

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना चालू आहे. नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने लागला आहे. धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

महेंद्र सिंह धोनी अनुभवी कर्णधार असून श्रेयश अय्यर तरूण कर्णधार आणि युवा खेळाडू आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार आहे.

दरम्यान, चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात हार पत्करावी लागली आहे. तर दिल्लीने मागील सामन्यात पंजाबवर मात केली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘…म्हणून बॉलिवूड कलाकार ड्रग्ज घेतात’; राखी सावंतने केले मोठे खुलासे

सरकार मराठा समाजासोबत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- उद्धव ठाकरे

केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाबाबत अजित पवारांनी केली ही मोठी घोषण

“आमच्याशिवाय सरकार कोणालाच चालवता येत नाही असा भाजपचा भ्रम झाला होता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या