Loading...

पोस्टर बॉईज; धोनीच्या कट्टर समर्थकांचा मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश!

उस्मानाबाद | आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईवर अवघ्या एका धावाने विजय मिळवला. या पराभवाचा धक्का चेन्नई सुपर किंग्जच्या 3 कट्टर समर्थकांना चांगलांच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.

उस्मानाबादच्या 3 चेन्नई समर्थकांनी मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे पोस्टर भरचौकात लावले आहेत. या पोस्टर बॉईजची नावं आकाश मसने, आकाश जाधव, अमित उपासे अशी आहेत.

Loading...

हे तिघे मित्र चेन्नईचे कट्टर समर्थक होते. पण चेन्नईच्या पराभवाने नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईमध्ये प्रवेश करत असल्याचे पोस्टर लावल्याने लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

राजकीय पक्षातील नेत्याने किंवा कार्यकर्त्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचं आपण ऐकलं आहे. पण या पठ्ठ्यांनी थेट आयपीएल संघात प्रवेश केल्याचे पोस्टर लावल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-रोहित शर्मा माझी बायको आहे का, त्याला नेहमी नेहमी बोलायला- शिखर धवन

-…म्हणून बंगालमध्ये माझ्या रॅलीवर हल्ला करण्यात आला- अमित शहा

-सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांचा चोप

Loading...

-…तर मला उपपंतप्रधानपद मिळावं; चंद्रशेखर राव यांची मागणी

-भाजपला 185 जागांवरच समाधान मानावं लागेल; जितेंद्र आव्हाडांचं भाकित

Loading...