Top News

भुजबळांना न्यायालयाकडून दिलासा; तुर्तास अटक नाही!

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना न्यायालयानं तुर्तास दिलासा असून, याप्रकरणी 6 ऑगस्टपर्यंत भुजबळांना अटक करण्यात येऊ नये, असा निर्णय देत न्यायालयाने भुजबळांना पर्सनल बाँड भरण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्याच्या एका प्रकरणात ईडीने भुजबळांसह 25 जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

भुजबळांना जामीन मिळण्याच्या काही दिवसांपूर्वीच ईडीने ही जप्तीची कारवाई केल्याने भुजबळांना जामीन मिळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-रस्त्याच्या कामाची चौकशी करा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र!

-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!

-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!

-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या