नागपूर महाराष्ट्र

छगन भुजबळांना शिवीगाळ; विधानसभेत प्रचंड गदारोळ!

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ करत हक्कभंग मांडला आहे. तसंच अशा मुजोर अधिकाऱ्याला कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. 

दरम्यान, याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव याचं निलंबन करण्याची मागणी राष्ट्रवादीनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या