Top News

शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…

Loading...

नाशिक | शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ दुसरा कुणीतरी असेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना प्रवेशाबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून युतीत जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. छगन भुजबळ पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा घडत आहेत.

Loading...

मी सध्या येवल्यात आहे. माझ्या पक्षाचं काम करत आहे. शिवसेना प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. आणि जर अशा सातत्याने वावड्या उठत असतील तर तो छगन भुजबळ दुसरा कुणी असेल, मी नाही, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आपण शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक नसल्याचं छगन भुजबळ यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…परंतू या सगळ्याला राज ठाकरे बळी पडणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा

-बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव
Loading...

-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!

-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या