Top News

…हे तर मोठे राजकीय षडयंत्र; छगन भुजबळ यांचा आरोप

मुंबई | केंद्र सरकारकडून जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि हे मोठे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय. ते मुंबईत समता परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

ओबीसींचे संघटन करुन जातिनिहाय जनगणना व्हावी यासाठी मी प्रयत्न केला, मात्र केंद्र सरकारकडून यासंदर्भातील आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, असं भुजबळ म्हणाले. 

समता परिषद बहुजन समाजाची संघटना आहे. समतेचे विचार मान्य असणारे सर्वजण या संघटनेत काम करु शकतात, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-होय… मीच गौरी लंकेश यांना मारण्याची सुपारी घेतली!

-ठाकरे कुटुंबाची मान उंचावली; तेजस ठाकरेंनी शोधले आणखी काही दुर्मिळ खेकडे!

-…आणि घड्याळाच्या बॉक्समध्ये निघाला 25 हजार रुपयांचा दगड!

-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!

-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या