बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना जसलोक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

छगन भुजबळांना आज कोर्टात हजर व्हायचे होते, तेव्हा ते कोर्टाकडे निघाले असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. तेव्हा त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, श्वास घेताना त्यांना त्रास होत होता, मात्र रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत ठिक असल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-आम्हा ‘तिघां’ना पंतप्रधानपदाची हाव नाही- शरद पवार

-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!

-मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!

-…म्हणून अमित शहांनी घेतली धोनीची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More