Top News

माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ

नाशिक | माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू… हे टिकेल कसे? असे विधान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते नाशिकमधील सभेत बोलत होते. 

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाचे कंत्राट 100 कोटीचे होते. त्यात 850 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा तपास यंत्रणा करतात, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, सरकार म्हणते महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर, जर ते सुंदर तर मग बांधणारा मात्र ‘अंदर’. त्यामुळे ही एक वेगळीच नवलाई आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही

-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या