छटपुजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जुहू बीचवर उपस्थिती

मुंबई | छटपुजेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी याठिकाणी विधीवत पुजा देखील केली. 

जुहू बीचवर छटपुजेसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेला आणि अभिनेते रविकरण उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी सूर्य देवतेला अर्घ्य अर्पण केलं. यावेळी त्यांनी सर्वांच्या समृद्धी आणि भरभराटीची मनोकामना केली. 

दरम्यान, छटपुजेसाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर उत्तर भारतीयांनी मोठी गर्दी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद

-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???

-मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने