छ. शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच- खासदार संभाजीराजे

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच ते कुळवाडीभूषण होते, असं वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय.

शाहू महाराज जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आले असताना ते बोलत होते. 

शरद पवार काहीच चुकीचं बोलले नाहीत असंही ते यावेळी म्हणाले. तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीला घागरा-चोळी घातल्याने वातावरण चिघळलं, यात पुजाऱ्याची चूक असल्याचं त्यांनी म्हटलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या