Top News

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी आंदोलनाच्या आगीत तेल ओतलं- शरद पवार

कोल्हापूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. ते कोल्हापुरात बोलत होते.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेला मोजावी लागू नये, याची खबरदारी अंदोलकांनी घ्यावी, असा सल्लाही पवार यांनी आंदोलक तरुणांना दिला आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असेही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या