महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वारकरी विचारांचे आहेत की धारकरी विचारांचे आहेत हे स्पष्ट करावे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी उपस्थित केला. 

शांततामय मार्गाने मोर्चा काढणाऱ्या मराठा समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणाऱ्यांच्याच डोक्यात येऊ शकतो, अशी खोचक टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

-आंबा वक्तव्य भिडेंच्या अंगलट; लवकरच कारवाई होणार

-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या