नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. सज्जन माणसं अशाप्रकारे माहिती न घेता आरोप करत नाहीत, असं ते म्हणाले.
बाबा तुम्हाला माहीत नसतं. कुणाचंही ऐकून, माहिती न घेता आरोप करता. मी तुम्हाला सल्ला देतो की बाजूच्याने ऐकून आरोप करु नका. आधी माहिती घ्या अन् मग आरोप करा, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी त्याचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री
-मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच ही ट्रान्सजेंडर माॅडेल झळकणार!
-ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?
-मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!
-लग्नाच्या चौथ्याच दिवशी पत्नीनं चिरला पतीचा गळा!