मुंबई | मराठा मोर्चेकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या शासकीय पुजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक झाले असून मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय पूजा करू नये असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
दरम्यान, मराठा समाजाची इच्छा नसल्यामुळे मुख्यमंत्री पुजेला येणार नाहीत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे
महत्त्वाच्या बातम्या–
-…अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देईल; सुभाष देशमुखांचं मराठा मौर्चेकऱ्यांना आश्वासन
-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा
-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!
-…असं झालं तर लवकरच भारतात आयफोनवर बंदी येणार!