मुंबई | मोदी सरकारनं मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आठवड्यातला आणि महिन्यातला फरकही कळाला नाही.
26 आठवडे म्हणण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री फडणवीस, 26 महिन्यांची प्रसुती रजा देण्याचं ऐतिहासिक काम आजच्या अर्थसंकल्पाने केलं आहे, असं म्हणून गेले.
आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी मजूर, महिला आणि मध्यमवर्गीय यांना प्रचंड मोठा दिलासा देणारा आहे, असं म्हणतं असतानाचं त्यांनी प्रसुती रजेवर भाष्य केलं.
दरम्यान, आज केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.
गरीब, कष्टकरी, शेतकरी, गावकरी, महिला, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांसाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प….!
धन्यवाद मा. @narendramodi ji, @PiyushGoyal ji, @arunjaitley ji ! #BudgetForNewIndia #Budget2019 pic.twitter.com/jfDEEle5Ab— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2019
महत्वाच्या बातम्या-
–गरिब व वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प- नितीन गडकरी
-शहीद पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून पत्नीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस
-5 लाखांपर्यंत करमुक्ती करण्याची लोकांची मागणी पूर्ण केली- पंतप्रधान
-“गरिबांना शक्ती आणि शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प”
–तुमच्या अकार्यक्षम,अहंकारी कारभारानं शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त केलं- राहुल गांधी