५ राज्यांच्या धक्कादायक निकालावर मुख्यमंत्र्यांना सवाल; पाहा काय मिळालं उत्तर…

जयपूर |५ राज्यांचे धक्कादायक निकाल लागले असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. 

माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५ राज्यांच्या निकालासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर ते काहीही बोलले नाहीत.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता होती, या तीनही ठिकाणी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशनावर भाष्य केलं, मात्र निकालासंदर्भात विचारताच त्यांनी उत्तर देणं टाळलं.

महत्वाच्या बातम्या –

-राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

-समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

-भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक