औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री निव्वळ टाईमपास करत आहेत!

लातूर | मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजामध्ये प्रंचंड नाराजी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निव्वळ टाईमपास करत आहेत, अशी टीका मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरूण आत्महत्या करत आहेत. त्यामुळे तरूणांना या आत्महत्येपासून रोखण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी  ‘मन परिवर्तन समूपदेन यात्रा’ सुरू केली आहे. तेव्हा ते बोलत होते.

दरम्यान, मराठा समाजातील तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आहे. त्यांना बाहेर काढण्याची खरी जबाबदारी सरकारची आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या