पुणे महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री सकारात्मक- भाजप आमदार

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, असं भाजप आमदार बाबुराव पाचर्णे यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मराठा समाजासाठी भाजप सरकार अनुकूल असून त्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मागील सरकारनेच आरक्षणासाठी काही केलं नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मोर्चेकरी आक्रमक झाले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, मात्र मुख्यमंत्र्याकडून काहीच पाऊल उचललं जात नाही, असा आरोप मोर्चेकरी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-होय! माझा मराठा मोर्चाला पाठिंबा आहे म्हणत मुस्लिम तरुणानं केलं मुंडन!

-मुख्यमंत्र्यांचे आदेश आले अन् महापौर-उपमहापौरांनी राजीनामे दिले!

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या