नागपूर | नाणार प्रकल्पाला अडीच हजार हेक्टर जमीन देण्याबाबत लोकांनी सरकारला पत्र दिली आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. त्यावर नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अशोक वालम यांनी आक्षेप घेतला आहे.
मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, त्यांनी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची नावं जाहीर करावीत असं त्यांनी म्हटलंय.
नाणार प्रकल्पाला आमचा विरोध आहे, कोणी जमिनीच दिलेल्या नाहीत, मात्र मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-या लोकांना आयाबहिणी नाहीत का?; अजित पवारांचा संतप्त सवाल
-…असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही!
-आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार
-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार
-अबब !!! चक्क बसवर पाॅर्न स्टारचे फोटो
Comments are closed.