देश

मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

बंगळूर | कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: शेतात गुडघाभर चिखलात उतरून भाताची रोपे लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी त्यांनी चिखलात उतरून भातलावणी केली.

दरम्यान, तुमची काळजी घेण्यासाठी मी आहे, त्यामुळे कोणीही आत्महत्या करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

-जन-धन योजनेच्या खातेदारांना 15 ऑगस्टला मिळू शकते मोदींकडून भेट

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या