महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था गजनीतील आमिर खानप्रमाणे झाली आहे”

मुंबई | मुख्यमंत्र्यांची अवस्था गजनी सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानच्या व्यक्तिरेखेसारखी झाल्याचा घणाघात बोंडेंनी केला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांची अवस्था गजनी सिनेमात विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश आणि आयुर्वेदिक औषध पाठवावं, असा सल्लाही अनिल बोंडेंनी दिला.

सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावं स्वतः गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

मी कोणाचाही बाप काढलेला नाही, बाप हा सहज वापरला जाणारा शब्द आहे- चंद्रकांत पाटील

आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना घेतलं ताब्यात

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ; पीएमओकडे जाहीर केली संपत्ती

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या