Top News महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

 मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्याद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे कशावर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारी ते एक वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या, मेट्रो कारशेडला हायकोर्टाकडून मिळालेली स्थगिती, विरोधी पक्ष , सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्रावर ठाकरे काय बोलणार?, असे अनेक विषय आहेत.

सोनिया गांधींनी पाठवलेल्या पत्रावरून विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.

दरम्यान, दिवसभरात 3 हजार 940 नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र नवीन रूग्णांचा वाढता चिंता करणारा आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच”; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फो

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची नियुक्ती

“कंगणाला दिवसातून एकदा माझं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही”

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी!

“शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या