सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.
सांगली महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून या दौऱ्याला विरोध करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना सांगलीत फिरू देणार नाही. मुख्यमंत्र्यांची गाडी आडवू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे नेते महेश खराडे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला
-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती
-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!
-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही
-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!