Top News

मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगली जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही, असा इशारा मराठा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस सोमवारी सांगलीतील मिरजेत प्रचार सभेसाठी येणार आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच सांगली जिल्ह्यात यावे, असंही मोर्चेकऱ्यांनी म्हटलंय.

दरम्यान, जर मुख्यमंत्री मराठा अारक्षणाचा अध्यादेश घेऊन आले नाहीत तर त्या दिवशी सांगली जिल्हा बंद राहिल आणि शहरात निदर्शने करण्यात येतील, असंही सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-… आणि एकदाचा मुहूर्त ठरला; बाजीराव मस्तानी करणार ‘या’ दिवशी लग्न!

-मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धीवाद्यांना गोळ्या घालायल्या लावल्या असत्या- भाजप आमदार

-भाजप सरकारविरोधात मनसेचं ‘गाजर वाटप’ आंदोलन!

-संभाजी भिडे गुरूजीचं डोकं तपासायची वेळ आलीय- अजित पवार

-आमदार शरद सोनावणेंची कोलांटउडी; म्हणतात, “राज ठाकरे हेच खरे गुरु!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या