Top News देश राजकारण

नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला; चिराग पासवान यांचा आरोप

बिहार | लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खडे बोल सुनावलेत. मुख्यमंत्र्यांनी रामविलास पासवान यांचा अपमान केला होता असा आरोपही त्यांनी केलाय.

चिराग पासवान म्हणाले, गेल्यावर्षी माझ्या वडिलांनी राज्यसभेचं नामांकन दाखल करताना नितीश कुमार यांना सोबत येण्यास सांगितलेलं. मात्र नितीश कुमार त्यावेळी अहंकाराने वागले आणि ठरलेल्या वेळेच्या नंतर आले. कोणताही मुलगा ही गोष्ट विसरणार नाही.

दलितांना सर्व गटांमध्ये वाटून नितीश कुमार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दलितांचं फार नुकसान केलंय, असंही चिराग पासवान यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या –

…म्हणून एनडीएची साथ सोडली- चिराग पासवान

‘स्वतःची लायकी ओळखून…’; उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या अनिल बोंडेंना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

‘या’ देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

कोहली आणि डिव्हीलियर्सवर आयपीएलमध्ये बंदी घाला; लोकेश राहुलची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या