बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक गेली आता दुसरी आली…. काळजी नको…पुरून उरेन तुम्हाला मी”

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही वॉर्डातून निवडणूक लढवून दाखवावी, असं थेट आव्हान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना दिलं होतं.

भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं असताना चित्रा वाघ यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

एक गेली आता दुसरी आली. काळजी नको. पुरून उरेल मी तुम्हाला. चित्रा वाघ म्हणतात मला, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. पुरून उरेल मी तुम्हाला म्हणत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

दरम्यान, मेरे सच को नागवार तेरे झूठ की गवाही है. करते रहेना छोटी बाते, यह तो तेरी फितरत है. तेरी हर ओछी बात का जवाब देना यह तो मेरी तौहीन है, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिली महाविकास आघाडीत यायची ऑफर?, म्हणाले…

राज ठाकरेंची सभा होणार?, मनसे उद्या महत्त्वाची घोषणा करणार

‘…त्या धारेची किंमत मलाही मोजावी लागली’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

राष्ट्रवादीनंतर काँग्रेसची शिवसेनेवरही नाराजी, नाना पटोले म्हणतात…

तृप्ती देसाईंची रूपाली चाकणकरांवर खोचक शब्दात टीका, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More