महाराष्ट्र मुंबई

‘…तर नियमाप्रमाणं धनंजय मुंडे यांना शिक्षा व्हावी’; चित्रा वाघ आक्रमक

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

मुलीनं केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं त्यांना शिक्षा व्हावी, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

पोलीस आणि सरकारची महिलांबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राज्यातील महिला आणि लेकीबाळी सुरक्षित राहणार नाहीत, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- जयंत पाटील

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ?; ‘या’ नेत्याने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले…

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ- अरविंद केजरीवाल

भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या