महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…

Loading...

मुंबई | राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, असं सांगत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मी गद्दार नाही…. पळून गेले नाही, राजीनामा देण्याअगोदर मी शरद पवारांना जाऊन भेटले होते, असं चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिलं आहे.

Loading...

राष्ट्रवादी सोडताना आज नक्कीच दु:ख होतंय पण एका बाजूला आनंद देखील होतोय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

विरोधात असताना सरकारविरोधात आवाज उठवला. आता सत्ताधारी पक्षात प्रवेश केलाय. महिलांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

Loading...

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

-…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या