महाराष्ट्र मुंबई

“योगी जी, प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा”

मुंबई | उत्तर प्रदेशच्या एका पोलिसाने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते?, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘प्रियंका, तुझी काळजी वाटते पण…’; रॉबर्ट वाड्रा यांचं भावूक ट्विट

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची कोरोनावर मात

पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो- चंद्रशेखर आझाद

‘राहुल गांधींना काही काम नाही त्यामुळे…’; भाजपच्या मुख्यमंत्र्यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या