Loading...

पुण्यात चॉकलेट सुन्याच्या गँगचा धुमाकूळ

पुणे | स्वारगेट परिसरात एका बांधकाम ठेकेदाराला कुख्यात गुन्हेगार चॉकलेट सुन्याच्या साथीदारांकडून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. 13 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

बसवराज कन्ने असं या ठेकेदाराचं नाव असून ते दुचाकीवरून घरी जात असताना तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि कोयत्याचा धाक दाखवून 24500 रुपयांची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading...

चॉकलेट सुन्याच्या टोळीतील सदस्यांनी ही लुटमार केली असून चॉकलेट सुन्या एका खून प्रकरणात अटकेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी कन्ने यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

“उद्योगपती देशाला चुना लावून देश सोडतात तर आमचा शेतकरी कर्जामुळे देह सोडतो”

26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदला बेड्या

-वादग्रस्त धार्मिक पोस्ट करणं तरूणीला पडलं महागात; कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

Loading...

-“अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा”

-शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Loading...