पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

पंढरपूर | गली गली मै शोर है, देश का चौकीदारही चोर है, अशा प्रकारच्या घोषणा सध्या पंढरपुरात पहायला मिळत आहेत. शहरातील अनेक भिंतींवर या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भर सभांमध्ये चौकीदार ही चोर है, असं म्हणताना दिसत आहेत.

पंढरपुरात ज्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत, त्यामध्ये जिल्हा युवक काँग्रेसच्या नावाचा उल्लेख आहे.

दरम्यान, प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतंही पाऊल उचलेलं नाही. ही बातमी लिहीपर्यंत घोषणा पुसण्यात आल्या नव्हत्या.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

-कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

-पुरुषांकडे पाहून करायच्या अश्लील चाळे; 4 महिला अटकेत

-आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

Google+ Linkedin