पुणे | काँग्रेसची स्थापना देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाली होती. त्या स्थापनेमध्ये अॅनी बेझंट यांची महत्वाची भूमिका होती, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टींवर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते.
भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता, असं वादग्रस्त वक्तव्य शेट्टी यांनी केलं होतं.
दरम्यान, या वक्तव्यामुळे त्यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. तरीही ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असून राजीनामा द्यायलाही तयार असल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!
-नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील
-केडगाव हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळलं!
-धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!
-अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी