पाकिस्तानात एका भुताची चर्चा, सोशल मीडिया हैराण

कराची | पाकिस्तानच्या हैदराबाद शहरात भूत दिसल्याची अफवा पसरली असून पाकिस्तानच्या सोशल मीडियात ही अफवा वेगाने पसरत आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी गायक फाकीर महमूदने व्हायरल होत असलेला फोटो फेसबुकवर शेअर केला असून खरंच असा प्रकार घडला का, अशी विचारणा केली आहे.


खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या